वीस सोळा
![](http://wayback.fauppsala.se:80/wayback/20210809171444im_/https://i0.wp.com/themes.svn.wordpress.org/twentysixteen/2.5/screenshot.png?w=572&strip=all)
वीस सोळा हा लोकप्रिय वर्डप्रेस लेआउट वर आधुनिकीकरण केलेला आहे - पर्यायी साइडबारसह व आडवा मेनू जो ब्लॉग आणि वेबसाइट्ससाठी उत्तम प्रकारे कार्य करतो.यामध्ये सुंदर डिफॉल्ट रंग स्कीमसह व्यक्तीच्या दृष्टिकोनांनुसार बदलणारे रंग,मोबाइल-प्रथम दृष्टिकोन वापरून एक सौम्य द्रव ग्रिड आणि प्रत्येक तपशीलाने निर्दोष अश्या इत्यादी गुणांने समाविष्ट आहे. वीस सोळा मध्ये आपली वर्डप्रेस शिते सर्वत्र आकर्षित व सुंदर दिसेल.
थीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.